'माझा होशील ना' या मालिकेत सई आणि आदित्य यांचा विवाहसोहळा आता पार पडलाये.. दोघेही सुखी संसाराला सुरुवात करणारयेत..आदित्यच्या चार ही मामांनी अखेर आदित्यचं सईशी लग्न लावून देण्यासाठी जमेल तितके प्रयत्न केलेत.. आणि अखेर हे लव्ह बर्ड एकत्र नांदायला तयार आहेत..पण हा विवाहसोहळा होण्याआधी ही सई आणि आदित्यला बऱ्याच अडचणींना तोंड द्याल लागलं.. दादा मामांना लग्नासाठी तयार करण्यापासून ते सईच्या आयुष्यातून सुयशला बाजूला करण्यापर्य़ंत ...असे अनेक प्रसंग या दोघांवर आले.. पण अखेर.. प्यार कि जीत हो गई.. असं म्हणतं दोघांचं प्रेम अखेर जिंकलय.,पण या लग्नातील समोर आलेले हे फोटो तुम्ही नीट पाहिले तर सईचे आई-बाबा मात्र लग्नाला गैरहजर असल्याचं दिसतंय...आता हा काय नवीन मामला... त्यात उडती उडती अजून एक खबर आमच्या कानावर आलीयं...हे लग्न पार पडत असताना एका व्यक्तिची धमाकेदार एन्ट्री होणारये.. पण कोण असेल तो व्यक्ती हे अद्याप कळलेलं नाहीये..
#lokmatcnxfilmy #SaiandAdityaWedding #MazaHoshilNa
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber